शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
Author : संतोषकुमार माधवराव पाटील
Abstract :
शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे त्याहीपेक्षा पुढे जाऊन एआय तंत्रज्ञानाचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करणे हे नितांत गरजेचे झालेले आहे. या संदर्भाने हजारोंच्या वर लेख आपल्याला विविध वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये आपणास दिसतील. पण खऱ्या अर्थाने अशा शैक्षणिक ॲपचा वापर कसा करावा... त्याची काय फायदे आहेत... असे शैक्षणिक ॲप्स वापरत असताना पालकांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कुठली काळजी घ्यावी या संदर्भाने सविस्तर विवेचन होणे गरजेचे आहे .त्यासाठी म्हणून मी हा लेख लिहिण्याचे योजिले आहे निश्चितच आपल्याला या लेखातून वरील मांडलेल्या सर्व बाबींचे विश्लेषण पहावयास मिळेल I
Keywords :
शालेय शिक्षण, तंत्रज्ञान, शैक्षणिक एप्लीकेशन, अँड्रॉइड एप्लीकेशन, शालेय शिक्षणात तंत्रज्ञान, AI चा प्रभावी वापर आदि I