Download PDF

अजिंठा चित्रलिपी-न सरणारा अभ्यासस्रोत

Author : मिलिंद पुंडलिकराव जाधव

Abstract :

अजिंठा लेणी एक जागतीक वारसा स्थळ, भारतीय चित्रकलेचा व शिल्पकलेचा समृद्ध वारसा असलेले पवित्र ठिकाण, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कैक वर्ष वाघुराच्या घनदाट जंगलात लुप्त झाली होती. या लेण्यांची नव्याने ओळख झाली तो दिवस २८ एप्रिल १८१९. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) शहरापासून एकशे तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे वारसा स्थळ जॉन स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्यांला सर्वप्रथम दिसले. या शोधाला दोनशे पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. अजिंठ्याच्या चित्रलिपीचा अथांग सागर अभ्यासकासाठी न सरणारा अभ्यास स्रोत ठरतो I

Keywords :

अजिंठा, पद्मपानी, विहार, चैत्य I