भारताचा जी.डी.पी. आणि वित्तीय तूट पूर्व आणि आज: एक अभ्यास
Author : डॉ. मारोती विठ्ठलराव भोसले
Abstract :
आणि खाजगी क्षेत्राचे अस्तित्व असते. भारताची अर्थव्यवस्था तीन क्षेत्रात विभागलेली आहे.
i). प्राथमिक क्षेत्र (कृषीक्षेत्र)
ii). द्वितीय क्षेत्र (उद्योग क्षेत्र)
iii). तृतीय क्षेत्र (सेवा क्षेत्र)
एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये या तीनही क्षेत्रातून किती स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व त्यातुन शुद्ध राष्ट्रीय उत्पन्नाची प्राप्ती होते त्यास स्थूलपणे सकल घरेलु उत्पाद (जी.डी.पी.) असे म्हणतात. दरवर्षी साधारणपणे देशांचे अंदाजपत्रक । फेब्रुवारीला सादर केले जाते. साधारणपणे एका विशिष्ट वर्षात सरकारला मिळालेले उत्पन्न व सरकारचा होणारा खर्च यामध्ये जी तफावत किंवा फरक असतो त्यास वित्तीय तूट असे म्हणतात. आतापर्यतच्या सर्वच अंदाजपत्रकात वित्तीय तुट ही कायमची असते I
Keywords :
जी.डी.पी., भारताची अर्थव्यवस्था, वित्तीय तुट आदि I