Download PDF

आधुनिक मराठी कवितेतील सौंदर्यवादी भावकवींच्या शैलीचे वेगळेपण

Author : Dr. Mamta Raut

Abstract :

आधुनिक मराठी कविता अनेक दृष्टीने समृद्ध झालेली आहे सामाजिक] प्रेम] नैसर्गिक व राष्ट्रीय कवितांच्या प्रवाहाप्रमाणे सौंदर्यवादी भाव कवींच्या प्रभावाने मराठी कवितेचे दालन अधिक समृद्ध व लयबद्ध केलेले आहे

मी "आधुनिक मराठी कवितेतील सौंदर्यवादी भाव कवींच्या शैलींचे वेगळेपण" या टॉपिक द्वारे 80 च्या दशकातील जे मुख्य सौंदर्यवादी भावकवी आहेत त्यांच्या सौंदर्यवादी वृत्तीच्याभाव कवितांचे वेगळेपण आणि त्यांची विशिष्ट शैली यांच्या सौंदर्यवादी दृष्टीने अभ्यास करून त्यांचे वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे
सौंदर्यवादी भावकवीच्या वाट्याला आलेल्या जाणिवा, त्यांची संवेदनशीलता किंवा बाह्यवास्तवाकडून प्राप्त होणाऱ्या संवेदना व्यक्त करताना त्यांची विशिष्ट शैली असते. त्या शैलीचे वेगळेपण आणि त्यांचे भावजीवन कवितेतून कशाप्रकारे अविस्कृत होते त्यातील वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे
आधुनिक मराठी कवितेत 80 च्या दशकातील ह्या सौंदर्यवादी भाव कवीने आपल्या शैलीच्या वेगळेपणाने मराठी कवितेला अधिकच समृद्ध केलेले आहे आणि याचा सखोल अभ्यास मी या शोध पत्रिकेद्वारे केलेला आहे

Keywords :

सौंदर्यवादी] शैली] जाणिवा] वेगळेपण] वास्तववादी