“शिक्षक प्रशिक्षक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन या विषयातील उपपत्तीच्या अध्यापनासाठी अग्रत संघटक प्रतिमानाची परिणामकारकता अभ्यासने: एक अभ्यास”
Author : प्रा. प्रताप भाऊसाहेब आत्रे
Abstract :
शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालयातील अभ्यासक्रमामध्ये शालेय व्यवस्थापन महत्वाचा विषय आहे. त्यामध्ये अनेक व्यवस्थापनाच्या उपपत्तीचा समावेश केलेला आहे. या उपपत्तींचे आकलन पाठांतर करून करता येत नाही.त्यासाठी अग्रत संघटक प्रतीमानाचा वापर केला तर विद्यार्थी-शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन उपपत्तीचे आकलन चांगले होते. म्हणून अध्यापनाची प्रतिमाने हि शालेय व्यवस्थापनाच्या अध्ययनासाठी उपयुक्त ठरतात
Keywords :
शिक्षक-प्रशिक्षण विद्यालय,शालेय व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, अग्रत संघटक प्रतिमान, उद्दिष्ठ्निष्ठ व्यवस्थापन